वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) कडून ४ नवीन आयआरपी (IRP) पोर्टलसह ई-वे बिल प्रणालीचे एकत्रीकरण

GST 4 YOU
  
चार  नवीन IRP पोर्टलसह ई-वे बिल प्रणालीचे एकत्रीकरण केल्याचे वस्तू आणि सेवा कर  नेटवर्क (GSTN) कडून जाहीर करण्यात आले आहे.
वस्तू आणि सेवा कर  नेटवर्क (GSTN) ने  NIC सहकार्या तून चार नवीन IRP पोर्टल्ससह ई-वे बिल सेवांचे एकत्रीकरण केले  आहे. या मुळे करदात्यांना या चार IRP वर ई-इनव्हॉइसिंगसह ई-वे बिल तयार करणे आता आधिक सुलभ होणार आहे .
        ही नवीन सुविधा NIC-IRP पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विद्यमान सेवांना पूरक आहे. आता  ई-वे बिल सेवा, ई-इनव्हॉइसिंग

सह, सर्व सहा IRP मध्ये उपलब्ध आहेत.