५ ऑक्टोबर रोजी परिषदेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे नमूद केले आहे की, "अपरिहार्य परिस्थितीमुळे, जीएसटी परिषदेची ५७ वी बैठक पुनर्निर्धारित करण्यात आली आहे".
परिषदेने आता पर्यंत ५६ बैठका घेतल्या असून, त्यांमध्ये व्यवसाय सुलभतेसाठी आणि अनुपालन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र गेल्या वर्षभरात परिषदेची बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे उद्योग - व्यवसायिकांचे लक्ष या ५७ व्या बैठकीकडे लागले आहे