ज्या जीएसटी अधिकाऱ्याने लेखापरीक्षण केले, त्यानेच कारणे दाखवा नोटीस बजावली आणि त्यानेच जारी केला न्याय निर्णयन आदेश - मात्र मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिली सदर आदेशाला स्थगिती

मा.मुंबई उच्च न्यायालयाने एकाच अधिकाऱ्याने लेखा परीक्षण करून कारणे दाखवा सूचना देऊन, त्यावर घेतलेल्य…